¡Sorpréndeme!

Lokmat Bollywood Update | Kangana Ranaut लवकरच चढणार बोहल्यावर, पण कोणासोबत ? | Lokmat Marathi News

2021-09-13 0 Dailymotion

एका फॅशन वीकमध्‍ये कंगना रॅम्‍प वॉक करताना दिसली. रॅम्‍प वॉकनंतर तिने प्रसारमाध्‍यमांशी संवाद साधला.यावेळी तिला लग्‍नाबद्‍दल काय विचार आहे? असा प्रश्‍न विचारण्‍यात आल्‍यानंतर लवकरच आपण लग्‍न करणार आहोत, असे तिने जाहीर केले. मात्र, ती कोणासोबत लग्‍नाच्‍या बेडीत अडकणार, हे अजून गुलदस्‍त्‍यात आहे. पुढील वर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्‍ये लग्‍न करेन, असे तिने प्रसारमाध्‍यमांना सांगितले. त्‍यामुळे ती कोणासोबत विवाहबध्‍द होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. खरं म्‍हणजे, कंगनाच्‍या लग्‍नाला घेऊन फारशी चर्चा झाली नाही. चर्चा झाली ती फक्‍त तिच्‍या अफेअर्स बद्‍दल. मग ते अध्‍ययन सुमन असो वा ऋतिक रोशन.आता बघुयात ही क्वीन कोणत्या किंग च्या गळ्यात वरमाला घालते ते.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews